2022 Annual Special issue (26-Jan-22)
Price:
10.00
Duration: 365 Days
- 16th Anniversary issue part 2 (Republic Day)
बदल ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे.
काळाच्या प्रभावानुसार या बदलाचा वेग कमी किंवा अधिक असू शकतो. मात्र आत्ताच्या घडीला आपण अनुभवत आहोत, तो बदलांचा वेग या जगाने याआधी कधीही अनुभवलेला नव्हता.
चक्राकार गतीने घटना समोर येत असताना त्यातील कितीतरी विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त गोष्टी आपल्या नजरेतून निसटल्या असतील. यासाठीच 26 जानेवारी 2022 रोजी, प्रजासत्ताकदिनी, दैनिक ‘प्रत्यक्ष’ घेऊन येत आहे आपला वार्षिक विशेषांक...